No icon

Pune : Daksh Police Times

वारजे येते विघ्नहर सोसायटी मध्ये बाबा धुमाळ साहेब व पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांनी भेट दिल्यावर  त्यांनी दोन दिवसांत पाण्याचे प्रॉब्लेम सॉल करू असे सांगितले आहे

आज वारजे येते विघ्नहर सोसायटी मध्ये बाबा तुम्हाला साहेब व पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांनी भेट दिल्यावर  त्यांनी दोन दिवसांत पाण्याचे प्रॉब्लेम सॉल करू असे सांगितले आहे

गेले चार दिवसांपासून आपल्या परिसरामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहें आज सकाळपासून संबंधित अधिकारी यांना बोलवून पाहाणी केली असता आता दुपारी एक वाजता पाणी सोडणार आहें तरी नागरिकांनी नोंद घ्यावी ही विनंती. 
आपला नम्र :-
प्रदीप उर्फ बाबा धुमाळ

Comment As:

Comment (0)